सुधारित जाहिराती प्रमाणे कोतवाल पदासाठी उमेदवारास गावातील स्थानिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नियुक्तीच्या गावात राहण्याची तयारी असणे आवश्यक आहे